Site icon e लोकहित | Marathi News

Mandavagan News । वॉटर शेड संस्थेच्या वतीने मांडवगण येथे तीन हजार वृक्षांचे वृक्षारोपण

Mandvgan news

Mandavagan News । वॉटर शेड संस्थेच्या वतीने उन्हाळ्यात मांडवगण येथे डोंगरांनी वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यासाठी डोंगरमाळावर चाऱ्यांचे खोदकाम करण्यात आले होते. आज या चार्यांच्या कडेने जांभूळ, लिंब, आवळा यासारख्या विविध प्रकारच्या झाडांचे श्री.सिद्धेश्वर महाविद्यालया मधील विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

Uddhav Thackeray । राजकारणातून मोठी बातमी! उद्धव ठाकरे दिल्लीत घेणार या बड्या नेत्यांची भेट

वॉटर शेड संस्थेच्या माध्यमातून मांडवगण मध्ये कोट्यवधी रुपयांचे चार्या खोदण्याचे,दगडी बंधारे बांधण्याचे काम करण्यात आलेले आहे.या प्रकल्पाने गावातली पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.मांडवगण मध्ये अजून जास्तीत जास्त झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचा संस्थेचा मानस आहे.

Administrative Reshuffle in Maharashtra । विधानसभा निवडणुकीपूर्वी बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या करण्यात आल्या बदल्या

यावेळी उपस्थित सिद्धेश्वर महाविद्यालचे प्राचार्य,शिक्षक वृंद,विद्यार्थी,मा. उपसरपंच आप्पाजी बोरुडे,संभाजी ब्रिगेड प्रदेश शेतकरी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम देशमुख,माऊली कण्हेरकर,अशोक बोरुडे

Vinesh Phogat Final Match । मोठी बातमी! विनेश फोगाटची सेमीफायनलला धडक

संग्राम देशमुख
(प्रदेश उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, शेतकरी आघाडी)

Spread the love
Exit mobile version