Manoj Jarange Patil । आगामी निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Elections) तोंडावर सर्व राजकीय पक्ष जोरात तयारी करत आहेत. राज्यात दोन मोठ्या पक्षात फूट पडल्याने यंदाची निवडणूक अटीतटीची असणार आहे. अशातच एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय पक्षांचं टेन्शन वाढवलं आहे. (Latest marathi news)
Manoj Jarange । मनोज जरांगे मतदान करण्यासाठी ॲम्ब्युलन्समधून, जनतेला केले हे मोठे आव्हान
“लोकसभेला उमेदवार दिले नाही. पण आम्ही विधानसभेच्या (Legislative Assembly Elections) तयारीला लागलो आहे. पण आगामी विधानसभेला 288 मतदारसंघात आम्ही उमेदवार उभे करणार आहे. आगामी विधानसभेची आम्ही तयारी एक महिन्यांपासून सुरु केली आहे. मराठे, दलित आणि मुस्लिम बांधवानी या निवडणुकीची तयारी सुरु केली असल्याचे म्हणत मनोज जरांगेंनी विधानसभा लढण्याची घोषणा केली आहे.
Crime । धक्कादायक घटना! मित्रानेच केली मित्राची हत्या; कारण वाचून बसेल धक्का
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी काल लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केले. जरांगे यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पण त्यांनी रुग्णवाहिकेत येऊन मतदानाचा हक्क बजावला आहे.
Mumbai। News । खेळता खेळता बहीण भावासोबत घडले भयानक, कुटुंबीयांचा मोठा आरडाओरडा