Manoj Jarange । जरांगेंना शरद पवार आणि रोहित पवार यांच्याकडून मदत; धक्कादायक आरोप

Manoj Jarange Patil

Manoj Jarange । महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणाऱ्या मनोज जरांगे यांनी 17 दिवसांनी आपले उपोषण संपवले. गावातील महिलांच्या हातचे पाणी पिऊन त्यांनी उपोषणाची सांगता केली. मागच्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. जरांगे यांच्या जवळच्याच सहकाऱ्यांनी जरांगे यांच्यावर आरोप केले आहेत. आता पुन्हा एकदा जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

Congress । ब्रेकिंग! काँग्रेसचा बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश

अजय महाराज बारसकर आणि संगीता वानखेडे यांनी जरांगे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यामध्येच आता पुन्हा एकदा संगीत वानखेडे यांनी गंभीर आरोप केले आहेत. जरांगे यांची SIT चौकशीची मागणी करत शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांचं नाव घेत खळबजनक वक्तव्य केलं आहे. यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे.

Manoj Jarange Patil । सर्वात मोठी बातमी! जरांगे पाटलांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल, नेमकं कारण काय? जाणून घ्या

जरांगे यांची SIT चौकशी झाल्यावर सगळं दूध का दूध पाणी का पाणी होईल. शरद पवार आणि त्यांचे नातू रोहित पवार यांच्याकडून मनोज जरांगे यांना मदत मिळत आहे. सगळ्यांना ताब्यात घेऊन चौकशी करा म्हणत गरज पडली तर माझी देखील चौकशी करा असं संगीता वानखेडे यांनी म्हटलं आहे. यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे.

Ajit Pawar । ब्रेकिंग! अजित पवारांना सर्वात मोठा धक्का; कट्टर समर्थकाने दिला तडकाफडकी राजीनामा

Spread the love