Site icon e लोकहित | Marathi News

Manoj Jarange Patil । ब्रेकिंग न्यूज! मनोज जरांगे पाटील यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा झटका

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil । महाराष्ट्र सरकारने शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण दिल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला घेरण्याचे ठरवले आहे. आपल्या मागण्या शासन दरबारी पूर्ण व्हाव्यात यासाठी जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रव्यापी शांततापूर्ण आंदोलनाची हाक दिली आहे. दरम्यान आता जरांगे यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे.

Sadabhau Khot । सदाभाऊ खोत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली सर्वात मोठी मागणी!

मराठा आंदोलन हिसंक होणार नाही? याची जबाबदारी ते घेणार का? राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची जबाबदारी मनोज जरांगे घेणार का?, असे सवाल करत हायकोर्टाने मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना नोटीस बजावल्याची माहिती मिळत आहे. गुणरत्न सदावर्ते विरूद्ध मनोज जरांगे पाटील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पार पडली.

Yugendra Pawar । कोण आहेत युगेंद्र पवार? लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांना दिला धक्का

कोर्टाने मनोज जरांगे यांना निर्देश दिले आहेत. ” मनोज जरांगे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. आंदोलन कसं करणार आहे? आंदोलन हिसंक होणार नाही? याची जबाबदारी ते घेणार का? या सर्व मुद्यांवर मनोज जरांगेंना 26 फेब्रुवारीपर्यंत भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहे.

Baramti News । बारामती लोकसभेबाबत चंद्रशेखर बावनकुळेंचे सर्वात मोठे वक्तव्य, अजित पवारांच्या उमेदवाराला किती मते मिळतील स्पष्टच सांगितले

Spread the love
Exit mobile version