Manoj Jarange Patil । “फडणवीस यांच्या डोक्याला…” नेमकं काय बोलले जरांगे पाटील?

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil । लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच राज्याच्या राजकारणात विविध ट्विस्ट येत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. ते सतत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करताना दिसतात. अशातच आता पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. (Latest marathi news)

Vasant More । ब्रेकिंग! वसंत मोरे शरद पवार गटाच्या वाटेवर?

“देवेंद्र फडणवीस राजकीय आयुष्यातून कायम बरबाद होणार. तुम्ही किती खुनशी आहे सर्वांना हे माहित आहे. पण मराठे देखील एवढे खुनशी आहेत की आयुष्यभर तुमच्या डोक्याला गुलाल लागू देणार नाही”, असा निशाणा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. (Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis)

Bjp । भाजपकडून फाटक्या साड्यांचं वाटप; धक्कादायक व्हिडीओ समोर

Ads

“हिंगोलीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते जागावाटपाच्या मुद्द्यावरून व्यस्त आहेत. राज्य सरकारने लोकसभा निवडणूक सुरू होण्यापूर्वीच मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सगेसोयरे अंमलबजावणी करत आरक्षण द्यावं. मराठा समाजाला दिलेलं 10 टक्के आरक्षण हे समाजाच्या फयद्याचं नाही”, असंही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.

Uddhav Thackeray । निवडणुकीबाबत उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा दावा; भाजपवर केले गंभीर आरोप

Spread the love