Site icon e लोकहित | Marathi News

Manushi Chhillar : मानुषी छिल्लरने समुद्रकिनारी मोनोकिनी परिधान करून केले ‘हे’ कृत्य ; पाहा VIDEO

Manushi Chhillar's beachy monokini dress by Karun Kela in 'Hey'; Watch the video

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी कायम नाविनवीन फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच मानुषीने तिचा एक नवीन व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. जो खूप वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मानुषीची बोल्ड आणि सिझलिंग स्टाइल पाहायला मिळत आहे.

मानुषी छिल्लरने तिच्या इंस्टाग्रामवरून तिचा एक बोल्ड व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री पर्पल कलरची बिकिनी परिधान केली आहे. अभिनेत्रीचा हा लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्रीने मोनोकिनीसोबत एक सिक्वेन्स श्रग परिधान केला आहे. व्हिडिओमध्ये मानुषी बिकिनी घालून, बोल्ड पोज देताना आणि धावताना दिसत आहे.

तिचा हा व्हिडीओ चाहत्यांना वेळ लावत आहे. या व्हिडिओवर नेटकरी वेगेवगेळ्या कमेंट देखील करत आहेत. दरम्यान, अभिनेत्रीने अक्षय कुमारसोबत ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फारसा आवडला नाही. मानुषीचा पहिला चित्रपट चित्रपटगृहांमध्ये फ्लॉप ठरला आहे.

Spread the love
Exit mobile version