Maratha Reservation । ब्रेकिंग न्यूज! मनोज जरांगेंची सभा घेणाऱ्या ११ आयोजकांवर गुन्हा

Manoj Jarange Patil

Maratha Reservation । मराठा समाजाच्या आरक्षणामुळे (Maratha Reservation) राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आता मराठा बांधव एकवटल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे देखील ठीक ठिकाणी जाऊन सभा घेत आहेत. नुकतीच त्यांची लातूरच्या रेनापुर या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी सभा झाली. 22 डिसेंबर रोजी ही सभा पार पडली आहे.

Car Accident । क्षणात होत्याच नव्हतं झालं, चालत्या कारवर ट्रक उलटला; संपूर्ण कुटुंब उध्वस्त

ही सभा रात्री उशिरा घेतल्यामुळे ११ आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. पोलिसांनी हा गुन्हा जाणीवपूर्वक दाखल केला असल्याचा आरोप मराठा समाजाने केला आहे. (Latest Marathi News )

St Bus । एसटी बसने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता सुट्ट्या पैशांचे टेन्शन मिटले

या आधी देखील राजकीय नेत्यांच्या रात्री उशिरापर्यंत सभा झाल्या आहेत. मात्र त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही. असा आरोप आता मराठा समाजाकडून केला जात आहे. त्याचबरोबर उद्या रेनापुर या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने बैठक देखील घेण्यात येणार आहे.

Amol Kolhe । खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केलं सर्वात मोठं आव्हान!

Spread the love