“मरने का किसको ख़ौफ़ यहाँ”, विनेश फोगाटची ‘ती’ पोस्ट चर्चेत

"Marne Ka Kisko Khauf Hiyan", Vinesh Phogat's 'She' post in discussion

काल दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर ( Jantarmantar) वर सुरू असणाऱ्या महिला कुस्तीपटूंवर व त्यांच्या कुटूंबियांवर कठोर कारवाई केली. यावेळी त्यांनी जंतरमंतरहून नवीन संसद भवनाकडे जाणाऱ्या महिला कुस्तीपटूंना (Woman wresselers) अतिशय चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतले. तसेच दिल्ली पोलिसांनी ( Delhi Police) कुस्तीपटूंचा तंबूसुद्धा हटवला आहे.

मोठी बातमी! ‘या’ दिवशी लागणार 10वीचा निकाल

या आंदोलनातील आंदोलकांमध्ये आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापट झाली आणि पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर त्यांच्याविरोधात FIR देखील दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर आज कुस्तीपटू विनेश फोगाटने ट्विटरवर एक कविता शेअर केली आहे.

नवरा शहराबाहेर असताना पत्नीचे दिरावर जडले प्रेम! एके दिवशी रात्री अंधारात…

“दरिया अब तेरी ख़ैर नहीं, बूँदो ने बग़ावत कर ली है, नादां ना समझ रे बुज़दिल, लहरों ने बग़ावत कर ली है, हम परवाने हैं मौत समाँ, मरने का किसको ख़ौफ़ यहाँ रे तलवार तुझे झुकना होगा, गर्दन ने बग़ावत कर ली है॥” अशी कविता विनेश फोगटने ट्विटरवर शेअर केली आहे. सध्या ही कविता खूप चर्चेत आहे.

ब्रेकिंग! समृद्धी महामार्गावर रेलिंगला धडकून कारला भीषण आग; २ जणांचा होरपळून मृत्यू

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *