Marriage | मुलगा काळा असल्याचे सांगून भर लग्नात दिला मुलीने नकार; चार महिन्यांपूर्वीच ठरले होते लग्न!

Marriage The girl insisted on marriage saying that the boy was black; Marriage was decided four months ago!

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला फार महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण समजला जातो. याक्षणी वधू (Bride) वर दोघेही आपल्या भावी आयुष्याची सुंदर स्वप्ने पाहत असतात. लग्नाच्या प्रत्येक विधीमध्ये आनंदाने सहभाग घेत असतात. मात्र अचानक लग्नाचे विधी सुरू असताना कोणी लग्नाला नकार दिला तर? होय! नुकतीच अशी एक घटना घडली आहे. (Bride refused groom in marriage)

दिल्लीच्या पीचवर चेन्नईचा धमाका! ऋतुराजच्या कॅचमुळं वॉर्नरचं शतक हुकलं, पाहा ‘त्या’ कॅचचा Video

एके ठिकाणी लग्न सुरू असताना फेरे घेण्याचा विधी सुरू असतो. यावेळी फेरे घेता घेता नववधू अचानक थांबते आणि ती सर्व पाहुण्यांसमोर वराला लग्नासाठी नकार देते. मला तू आवडत नाहीस, मला तुझ्यासोबत लग्न करायचे नाही. असे म्हणत ती वधू लग्न थांबवते. वधूने नकार दिल्यानंतर दोन्ही बाजूचे लोक आश्चर्यचकित होतात.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मल्चिंग पेपरसाठी मिळणार 50 टक्के अनुदान; असा करा अर्ज

यावेळी उपस्थित पाहुणे, वर व इतर लोक वधूची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात. मात्र वधू आपल्या म्हणण्यावर ठाम राहते. वरमाला घाळेपर्यंत लग्नाचे सर्व विधी पद्धतशीर होतात. मात्र फेरे घेताना धाडस करून ही वधू लग्नाला नकार देते. आजूबाजूचे लोक ऐकत नाहीत हे लक्षात येताच ‘मुलगा काळा आहे म्हणजे मला लग्न करायचे नाही’. असे वधू सांगते.

PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेच्या १४ व्या हप्त्यासाठी ‘या’ अटी पूर्ण करणे बंधनकारक; अन्यथा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाहीत पैसे

दरम्यान अचानक वधूच्या बाजूचे लोक लग्नात दिलेल्या भेटवस्तू व पैशांची मागणी करू लागले. यामुळे वादावादी होईल असे लक्षात येताच उपस्थित पाहुण्यांपैकी कोणीतरी या प्रकरणाची माहिती पोलीस ठाण्यात दिली. यावेळी दोन्ही पक्षांना पोलीस स्टेशन मध्ये बोलविण्यात आले आणि प्रकरण शांत करण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे हे लग्न चार महिन्यांपूर्वीच ठरले असल्याची माहिती वरच्या वडिलांनी दिली.

Raj Thackeray | राज ठाकरेंची भाजपच्या विरोधात प्रतिक्रिया; त्र्यंबकेश्वर, नोटबंदी यावरून केली जहाल टीका

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *