उर्फी जावेद तिच्या अजब गजब फॅशनमुळे कायम चर्चेत असते. यामुळे तिच्या फॅशन सेन्सचे कौतुकही होते, मात्र त्याहून जास्त वेळा तिला टीकांना सामोरे जावे लागते. दरम्यान भाजप ( BJP) नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीला तिच्या फॅशन सेन्स वरून चांगलेच सुनावले आहे. यामुळे या दोघींमधील वाद काही थांबण्याचं नाव घेत नाही.
बिग ब्रेकिंग! ‘गे’ जोडप्याला होणार मुल; ४ वर्षापूर्वी केले होते लग्न
चित्र वाघ यांच्या प्रत्येक टीकेला उर्फी उत्तर देत आहे. आता तर उर्फीने कमालच केली. सध्या उर्फीने एक ट्विट केले आहे. ट्विट करत तिने लिहिले की, “मेरी डीपी इतनी ढासू चित्रा मेरी सासू” सध्या उर्फी जावेद हिचे हे ट्विट खूप चर्चेत आहे. या ट्विटवर नेटकरी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.
दौंडमध्ये १० ते १५ जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शनाचे आयोजन
Meri dp itni dhaasu, Chitra Meri saasu
— Uorfi (@uorfi_) January 9, 2023
दरम्यान, “शी…SSSS, अरे… हे काय चालले आहे मुंबईमध्ये? सार्वजनिक ठिकाणी ही बाई नंगटपणा करत असून तिला रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही? हिला तात्काळ बेड्या ठोका. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवत आहे”. अशी चित्र वाघ यांनी उर्फी जावेबद्दल पोस्ट केली होती. यामुळे या दोघींचा वाद काही मिटण्याचं नाव घेत नाही.
धक्कादायक! दोन बसचा भीषण अपघात, 40 जागीच ठार तर 87 गंभीर जखमी