Milind Deora । बिग ब्रेकिंग! निवडणुकांपूर्वीच काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला राजीनामा

Rahul Gandhi

Milind Deora । सध्या आगामी लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Elections) सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र लोकसभा निवडणुकीआधीच काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील बड्या नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. मिलिंद देवरा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. (Milind Deora Resignation from Congress Membership)

Shrikant Shinde । खासदार श्रीकांत शिंदे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठे वक्तव्य

मागच्या अनेक दिवसापासून मिलिंद देवरा हे नाराज असल्याच्या चर्चा होत्या ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या आणि अखेर आज त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. मागची 55 वर्ष देवरा कुटुंब आणि काँग्रेस पक्षाचे कनिष्ठ नातं होतं आज हे नातं संपुष्टात आले आहे.

Ajit Pawar । “…अशा लोकांना ओवाळून टाकले पाहिजे”, अजित पवार यांचे सर्वात मोठे वक्तव्य

मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिला आहे आता ते लवकरच दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. त्यांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. मिलिंद देवरा यांनी ट्विट करत राजीनाम्याबाबत माहिती दिली आहे.

Ajit Pawar । “…अशा लोकांना ओवाळून टाकले पाहिजे”, अजित पवार यांचे सर्वात मोठे वक्तव्य

ट्विटमध्ये काय म्हंटल आहे?

आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप होत आहे. काँग्रेसच्याच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा दिला आहे, माझ्या कुटुंबाचे पक्षाशी असलेले 55 वर्षांचे नाते संपवत आहे. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्ता यांचा वर्षानुवर्षे अखंड पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे. असे ट्विट देवरा यांनी केले आहे. सध्या त्यांचे ट्विट खूप चर्चेत आहे.

Rakhi Sawant । ब्रेकिंग! राखी सावंतचे प्रायव्हेट व्हिडिओ लिक…नेमकं काय घडलं कोर्टात?

Spread the love