Maharashtra Politics । बिग ब्रेकिंग! उद्धव ठाकरेंचा शिंदेंना मोठा धक्का! ‘तो’ खासदार पुन्हा परतीच्या मार्गावर?

Maharashtra Politics

Maharashtra Politics । नाशिक : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जेव्हा शिवसेनेत (Shivsena) बंड केले तेव्हा अनेक आमदार खासदारांपासून ते पक्षातील पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून आतापर्यंत अनेक दिग्ग्ज नेते आणि पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटात प्रवेश करत आहेत. अशातच आता उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला मोठा धक्का दिला. (Latest marathi news)

Election Commission । ब्रेकिंग! निवडणूक आयोगाचा शिंदे सरकारला सर्वात मोठा धक्का, करावेच लागणार ‘हे’ महत्त्वाचे काम

राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Loksabha election) पार पडतील. अशातच आता शिंदे गटातील बडा नेता पुन्हा ठाकरे गटात परतणार असल्याची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे. खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) पुन्हा ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी जाहीर सभेत केला गौप्यस्फोट केला आहे.

Manoj Jarange । जरांगेंच्या भेटीदरम्यान काय झालं? स्क्रीप्टच्या आरोपांवर शरद पवारांचे प्रत्युत्तर

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून हेमंत गोडसे मिलिंद नार्वेकरांना भेटत आहेत. गोडसेंकडून नार्वेकर यांच्यामार्फत ठाकरे गटात एंट्रीचा प्रयत्न सुरु असल्याचा गौप्यस्फोट बडगुजर यांनी केला आहे. त्यामुळे आता गोडसे ठाकरे गटात येणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. जर हेमंत गोडसे यांनी ठाकरे गटात पुन्हा प्रवेश केला तर हा शिंदे गटासाठी मोठा धक्का असेल.

Manoj Jarange । मोठी बातमी! फडणवीसांवर आरोप करणे मनोज जरांगेंना पडणार महागात!

Spread the love