Mukesh Ambani । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! मुकेश अंबानी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; 200 कोटी रुपयांची केली मागणी

Mukesh Ambani

Mukesh Ambani । राजकारणी व्यक्ती, सेलिब्रिटी किंवा मोठमोठे उद्योगपती यांना जीवे मारण्याच्या धमकी देण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. सध्या देखील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Politics । ‘मी पुन्हा येईन’ फडणवीसांच्या त्या व्हिडिओवर मुख्यमंत्री शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

आरोपीने मुकेश अंबानी यांनी धमकीच्या इमेलचे उत्तर न दिल्याने अजून एक धमकीचा ईमेल केला आहे यावेळी आरोपीने जवळपास 200 कोटी रुपयांची मागणी केली आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या धमकीनंतर आता उद्योग विश्वास खळबळ उडाली आहे.

Supriya Sule । शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? मोदींच्या प्रश्नाला सुप्रिया सुळेंनी दिले उत्तर; म्हणाल्या, “तुमच्या सरकारनेच…”

याबाबत अधिक माहिती अशी की, एका अज्ञात व्यक्तीने मुकेश अंबानी यांना 27 ऑक्टोबर या दिवशी ई-मेल करत धमकी दिली त्यानंतर तुम्ही २० कोटी रुपये दिले नाही तर तुम्हाला मारून टाकू अशा आशयाची धमकी दिली होती. या धमकीनंतर अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारीने पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला होता.

Israel Palestine । धक्कादायक! इस्रायली लष्कराने गाझामध्ये केले हवाई हल्ले, हमासने प्रत्युत्तर म्हणून रॉकेट…

मात्र यानंतर पुन्हा एकदा काल मुकेश अंबानी यांना धमकीचा ई-मेल आला आहे. यामध्ये तुम्ही माझ्या इमेल ला प्रतिसाद दिला नाही आता रक्कम 200 कोटी द्या अन्यथा मृत्यू वॉरंटवर स्वाक्षरी केलेली आहे. अशा आशयाची दुसरी धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे.

Raigad News । धक्कादायक बातमी! शाळकरी मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, मुलगा गंभीर जखमी; मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु

Spread the love