Mukesh Ambani । मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीने एका वर्षात २ लाख ६० हजार लोकांना दिला रोजगार

Mukesh Ambani's Reliance Company gave employment to 260 thousand people in one year

Mukesh Ambani । मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने एक नवीन रेकॉर्ड निर्माण केला असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या एका वर्षामध्ये या कंपनीने जवळपास 20 लाख 60 हजार लोकांना रोजगार दिला आहे. 2022-23 मध्ये रिलायन्स ग्रुपने जवळपास दोन लाख 62 हजार लोकांना नोकरी दिली असून यापैकी एक लाख 80 हजार रिटेलशी संबंधित आहेत. तर 70 हजार पाचशे लोक जीओशी संबंधित आहेत. या कंपनीसारखा सारखा दुसरा रेकॉर्ड कोणत्याही कंपनीने निर्माण केला नाही.

Sanjay Raut । “पिसाळलेलं कुत्र चावलं त्यामुळं…” संजय राऊत यांच्यावर शिवसेना नेत्याची बोचरी टीका

रिलायन्सच्या वार्षिक अहवालानुसार, जवळपास दोन लाख 45 हजार 511 ऑन रोल कर्मचाऱ्यांसह रिलायन्स रिटेल ही देशातील सर्वात मोठ्या कर्मचाऱ्यांचे यादीत आली आहे . त्यामुळे आता रिलायन्सच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांची संख्या पाहिली तर ती जवळपास तीन लाख 89 हजार झाली आहे. (Mukesh Ambani)

Disha Patani । टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप केल्यानंतर दिशा पटानी ‘या’ जिम ट्रेनरला करते डेट; स्वतःच कबूल केले प्रेम

रिलायन्स हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर मुकेश अंबानी येतात. सुरुवातीला त्यांनी खूप कमी पैशांमध्ये जिओ देशात उपलब्ध करून दिला. त्यामुळे अनेक तरुणांचा जिओकडे कल वाढला त्यामधूनच त्यांची कोट्यावधी रुपयांची उलाढाल देखील झाली. त्यामुळेच त्यांना रिलायन्सच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात यश आले आहे आणि आता या रोजगाराने रेकॉर्ड देखील मोडले आहे.

Poco M6 Pro 5G । दहा हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ‘पोको’चा हा नवीन फोन

Spread the love