Crime । धक्कादायक! एकाच घरातील ६ जणांची क्रूर हत्या, नेमकं कारण आलं समोर

murder of 6 people in the same house in telangana

Crime । आपल्या आजूबाजूला नकळत अनेक गुन्हे (Crime) घडत असतात. गुन्हेगारांना कायद्याचे कसलेच धाक राहिले नाही. महत्त्वाचे म्हणजे पूर्वीपेक्षा अलीकडच्या काळात कायदे खूप कडक केले आहेत. सध्या एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एकाच घरातील ६ जणांची क्रूर हत्या करण्यात आली आहे. आता यामागचं नेमकं कारण समोर आले आहे. (Crime News in Marathi)

Man Dies During Marriage । लग्न सुरु असतानाच नवरदेवाला आला हार्ट अटॅक! जागीच झाला मृत्यू; पाहा धक्कादायक व्हिडीओ

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणात (Telangana) जमिनीच्या वादातून (Land disputes) ही हत्या करण्यात आली आहे. मकलूर (Makloor) येथे 20 वर्षीय एका तरुणाने जमिनीसाठी सहा जणांची हत्या केलीय. या प्रकरणी चार अनोळखी मृतदेह सापडले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ९ डिसेंबरपासून जवळपास एक आठवडाभर हे हत्याकांड सुरु होते, अशी माहिती आहे. मृतदेहांमुळे हे संपूर्ण प्रकरण समोर आले. (Telangana Crime News)

Maratha Reservation । ब्रेकिंग! मराठा आरक्षणावर मोठा निर्णय होणार; उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. त्यानंतर मेडक जिल्ह्यात एका महिलेचा जळालेला मृतदेह सापडला. या प्रकरणी अधिक तपास केला असता दोन्ही मृत महिला हत्या झालेल्या सख्ख्या बहिणी असल्याचे उघडकीस आले. दोन्ही मृत मुलांचे पालक बेपत्ता असून त्यांचा कुठेही पत्ता नाही. तसेच त्यांच्या कामारेड्डी जिल्ह्यातील घराला कुलूप आहे. त्यांचा खून झाला असावा, असा संशय चौकशीदरम्यान नातेवाईकांनी व्यक्त केला.

Accident News । कारचा भीषण अपघात! मुलीच्या डोळ्यादेखत आई आणि भावाचा गेला जीव

जमिनीच्या वादातून केली हत्या

नातेवाईकांच्या माहितीनुसार, मुलांच्या वडिलांनी त्यांची सगळी संपत्ती मालमत्ता एकाच नावावर केली होती, जी आता परत देण्यात त्यांनी नकार दिला. त्यावरून खूप वाद झाले. याच संपत्तीच्या वादातून ही हत्या झाली असावी, नातेवाईकांचे मत आहे.

Viral Video । महाराष्ट्रात एका व्यक्तीने कोरियन महिलेसोबत केले घाणेरडे काम, जीव वाचवण्यासाठी महिला पळू लागली, धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Spread the love