Crime News । छत्रपती संभाजीनगर : लग्न हा प्रत्येकांच्या आयुष्यातला हे महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येकजण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. हल्ली अनेकजण प्रेमविवाह करतात. यातील काहीजणांना त्यांच्या घरातले विरोध करतात तर काहीजण त्याला संमती देतात. विरोधात जाऊन प्रेमविवाह (Love marriage) केल्याने सध्या अनेक गुन्हे घडत आहेत. सध्याही असाच एक गुन्हा घडला आहे. (Latest marathi news)
Mukhtar Ansari Dies । ब्रेकिंग! कुख्यात माफिया मुख्तार अन्सारी याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये बहिणीच्या प्रेमविवाहाला मदत केली म्हणून तरुणाला चिरडल्याची घटना घडली आहे. पुढील आठवड्यात विवाह असल्याने वडीलांसोबत बँकेतून पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका 24 वर्षीय तरुणाला जोरात धडक दिली. त्याच्या अंगावर तब्बल चार वेळेला बोलेरो कार घालून हत्या केली. (Crime)
छत्रपती संभाजीनगरच्या शेंदूरवादा- सावखेडा महामार्गावर एखाद्या सिनेमाला लाजवेल अशी धक्कादायक घटना घडली आहे. बहिणीला प्रेमविवाहामध्ये मदत केल्याचा राग अनावर झाल्याने ही हत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिस वर्तवत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
Sharad Pawar । मोठी बातमी! ‘त्या’ ठिकाणी शरद पवार पुन्हा फिरवणार भाकरी