“माझा टीशर्ट ४५ हजार रुपयांचा….” कपडे, दागिने, बूट याबद्दल एमसी स्टॅनने केला मोठा खुलासा

"My t-shirt worth 45 thousand rupees…." MC Stan made a big revelation about clothes, jewelry, shoes

रॅपर एमसी स्टॅनने ‘बिग बॉस १६’ शोचं विजेतेपद जिंकल्यापासून तो सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. महाराष्ट्रासह देशभरात आता एमसी स्टॅन चर्चेचा विषय ठरला आहे. एमसी स्टॅन पुण्यामध्ये राहत असेलल ठिकाण, त्याची घरची परिस्थिती, त्याची गर्लफ्रेंड, त्याचे शिक्षण अशा वेगेवेगळ्या कारणामुळे तो मागच्या काही दिवसापासून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

मोठी बातमी! संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार नाराज

एमसी स्टॅनने या चार ते पाच वर्षांच्या कालावधीमध्ये भरपूर संपत्ती कमावली आहे. त्याने स्वतःच्या मेहनतीवर प्रसिद्धी व श्रीमंती कमावली. यामुळे आता त्याचे महागडे दागिने, बूट याची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगताना दिसत आहे. आता एका मुलाखतीदरम्यान एमसी स्टॅनने तो दरदिवशी परिधान करत असलेले कपडे, बूट व दागिन्यांची किंमत किती असते याबाबत खुलासा केला आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील जेठालालच्या जीवाला धोका; 25 लोक हत्यारे घेऊन घराबाहेर

मुलाखतीमध्ये एमसी स्टॅनला एक हटके प्रश्न विचारण्यात आला “बूटांपासून ते केसांपर्यंत नेहमी तू किती खर्च करतो?” असा प्रश्न एमसीला विचारताच उत्तर देत तो म्हणाला “मी नेहमी स्वतःवर १ लाख २० हजार खर्च करतो”. त्याचबरोबर माझा टीशर्ट ४५ हजार रुपयांचा आहे असं देखील त्याने यावेळी सांगितलं आहे.

मोठी बातमी! सोनिया गांधींची प्रकृती खालवली, रुग्णालयामध्ये दाखल

त्याचबरोबर या मुलाखतीमध्ये त्याने दीड कोटी रुपयांचे दागिने परिधान केले होते. जिवंत आहे तोपर्यंत मला सगळी काही करायचं आहे. असं देखील यावेळी एमसी स्टॅन म्हणाला आहे.

धक्कादायक! भिंत तोडून मध्यरात्री दोन तरुण शिरले शाहरुख खानच्या घरामध्ये

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *