Nagpur News । नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीने एका छोट्याशा मुद्द्यावरून आपल्या प्राणाची आहुती दिली. महाराष्ट्रातील नागपुरात रविवारी एका किशोरवयीन मुलीने तिचा मोबाईल फोन जास्त वापरण्यापासून रोखल्यामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.
Satara Accident News । साताऱ्यात ट्रक आणि ऊसाच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू
एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 16 वर्षीय मुलगी मोबाईलचा जास्त वापर करत होती. त्यामुळे वडिलांनी तिला चिंतेपोटी जास्त मोबाईलचा वापर न करण्याचा सल्ला दिला. मात्र त्या मुलीला वडिलांची ही गोष्ट खूप खटकली आणि तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. (Nagpur News)
संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कृषिमंत्र्याचे पुतळा दहन
चिडलेल्या तरुणीने आत्महत्या केली
याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यानेही सविस्तर माहिती दिली आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलगी बराच वेळ मोबाईल फोन वापरत होती. त्यांनी सांगितले की आपल्या मुलीच्या मोबाईल फोनवर जास्त अवलंबित्वामुळे चिंतित असलेल्या वडिलांनी तिला तो कमी वापरण्यास सांगितले. याचा राग येऊन मुलीने राहत्या घरी आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले.
Breaking News | अर्जुन खोतकरांच्या कार्यकर्त्यावर भरदिवसा गोळीबार