राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस (Davendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी एका डिझायनर विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली होती. डिझायनर महिलेने अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी अमृता फडणवीस यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रोहित पवारांना मोठा धक्का! बारामती ॲग्रो कारखान्यावर गुन्हा दाखल
यांनतर अनिक्षा या डिझायनरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणी अनिक्षाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर अनिल जयसिंघानी फरार आहे. आता या प्रकरणावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शेतकरी कुटुंबातील मुलांची कमाल, मिळाले 18 लाखांचे पॅकेज..!
नाना पटोले म्हणाले, ” देवेंद्र फडणवीस माझे भाऊ आहेत आणि अमृता आमची लहान सुनबाई आहे, त्यामुळं त्यांच्यावर कोणी आक्षेपार्ह बोलत असेल तर त्याचं समर्थन करण्याचं कारण नाही. अस मध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधार कार्ड संबंधी घेतला मोठा निर्णय!