एस.एस राजामौली (S. S. Rajamouli) यांच्या आरआरआर (RRR) या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ (Naatu Naatu) या गाण्याला ऑस्कर अवॉर्ड मिळाला आहे. या चित्रपटाला ऑस्कर अवॉर्ड मिळाल्यामुळे भारतीय चित्रपट विश्वामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
माधुरी दीक्षितचे ‘या’ दिग्गज क्रिकेटरसोबत होते अफेअर; वाचा अभिनेत्रीची Lovestory
गेल्या काही महिन्यांपासून याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि तो दिवस अखेर आलाच आणि त्या क्षणानं साऱ्यांना आनंदित करुन टाकले. ज्यावेळी आरआरआऱच्या टीमनं ऑस्कर स्विकारला त्यावेळी त्यांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द देखील सुचत नव्हते.
शीतल म्हात्रे यांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओप्रकरणी आदित्य ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
या पुरस्कारांमध्ये हॉलिवूड चित्रपटांचा देखील समावेश होता त्यामुळे आरआरआर (RRR) या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ (Naatu Naatu) या गाण्याला ऑस्कर मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यामुळे नाटू नाटू’ (Naatu Naatu) या गाण्याला ऑस्कर मिळाला याचा आनंद गगनात न मानवणारा आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज आणि उद्या ‘या’ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता!