Navi Mumbai Fire । मुंबईत अग्नितांडव! केमिकल कंपनीला भीषण आग

Mumbai Fire News

Navi Mumbai Fire । आज सकाळच्या सुमारास नवी मुंबई पावणे एमआयडीसी मध्ये एका केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. आग लागल्याची माहिती समजताच कंपनीतील कर्मचाऱ्यांनी बाहेर धाव घेतली आणि काही क्षणातच आगीने मोठा भडका घेतला असून परिसरात धुराळे लोळ पसरले आहेत.

Sushma Andhare । ब्रेकिंग! ठाकरे गटाला मोठा धक्का; सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल

या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. ही आग एवढी भीषण होती की, या आगीमध्ये कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र सुदैवाने आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

माहितीनुसार, पावणे एमआयडीसी परिसरातील मेहक केमिकल कंपनीला आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. ही आग एवढी भीषण होती की, परिसरात धुराचे लोळ पसरले. कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बाहेर धाव घेतली त्यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याचे बोलले जात आहे.

Jitendra Awhad । जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य! ठाण्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात तुफान राडा

दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी या घटनेची माहिती तातडीने अग्निशमन दलाला दिली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली मात्र यामध्ये कंपनीचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

Arvind Kejriwal । मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांना अटक होणार?

Spread the love