आता आलं समोसा बिर्याणीचं फ्युजन, सोशल मीडियावर चर्चा

आता आला समोसा बिर्याणी , सोशल मीडियावर चर्चा

हल्ली स्ट्रीट फूड (Street Food) आणि कॅफे कल्चरचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे. त्यामुळं स्पर्धा वाढली आहे. खवय्यासाठी नवनवीन प्रकार बाजारात येत आहेत. अशातच हल्ली खाण्याच्या पदार्थसोबतदेखील वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. त्यातीलच एक म्हणजे फ्युजन फूड कोणतीही दोन वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थाचं एकत्रीकरण म्हणजे फ्युजन होय.

वडिलांचा लव्हमॅरेज करण्यास विरोध, नंतर बाप लेकीमध्ये झाले भांडण; अन् बापाने बंदूक काढून थेट…

हल्ली असं फ्युजन पदार्थ (Fusion material) करण्याचं प्रमाण हल्ली वाढलं आहे. यातील काही चविष्ट लागतात तर काही अगदी पाहूनच नकोस वाटायला लागतं. अनेकदा असे ट्रेण्ड सोशल मीडियावर प्रचंड व्हारल होतात. मध्यंतरी कोक मॅगी हा पदार्थ सोशल मीडियावर चांगलाच ट्रेण्डला आला होता.

भीषण अपघात! एकाच कुटुंबातील पाच जण जागीच ठार

सध्या असाच अजून एका पदार्थाची चर्चा होत आहे. समोसा हा तसा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. बिर्याणी हा तर अनेकांचा जीव की प्राण असतो. मासांहार खाणाऱ्यामध्ये सगळ्या जास्त पसंती बिर्याणी या पदार्थाला देण्यात येते. तसेच आता मुस्लिम समाजात पवित्र मानला जाणार रमजान महिना सुरु आहे. यामुळे बिर्याणीची मागणी प्रचंड वाढली आहे.

ठाकरेंच्या अडचणीत वाढ! आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राऊतांना समन्स

अशातच आता समोसा बिर्याणी (Samosa Biryani) हा पदार्थ प्रचंड चर्चेत आला आहे. ट्विटरवर @khansaamaa नावाच्या हँडलवरुन या बिर्याणी समोश्याचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोत अर्धा तोडलेला समोसा असून त्यामध्ये बटाट्याच्या भाजीऐवजी बिर्याणी असल्याचं दिसतंय. हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर वेगानं व्हायरल होत आहे. काहींना हे फ्युजन प्रचंड आवडलं असून काहीनी संतापदेखील व्यक्त केला आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *