सध्याच्या परिस्थितीत देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. दरम्यान अशातच शेतकऱ्यांचे (Farmers) पुन्हा चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. कारण सध्या वाढत असलेल्या महागाईमुळे दूध (Milk) आणि दह्याच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. तसेच आता मदर डेअरी (Mother Dairy) कंपनीने दुग्ध उत्पादनाच्या (dairy production) किंमती वाढण्याचा विचार केला आहे.
डेंग्यू-मलेरिया पसरवणाऱ्या डासांपासून सावधान, या पाच नैसर्गिक वस्तूंमुळे होईल बचाव
यंदाच्या आर्थिक वर्षात मदर डेअरीमधील प्रोडक्टवर २० टक्के किंमत वाढण्याची शक्यता आहे. तसेच ही कंपनी फळ आणि भाज्यांच्या क्षेत्रातही उतरली आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यामुळे आता तिथल्या किंमतींवर याचा काय परिणाम होणार ते पाहावे लागणार आहे.
‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 72 तासांच्या आतच नुकसानीची पूर्वसूचना द्यावी लागणार
मदर डेअरीचा टर्नओव्हर १५ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. मदर डेअरी कंपनीने दावा केला आहे की, दुधाच्या आणि दह्याच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे. तसेच चालू वर्षात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत 15 टक्क्यांहून अधिक वाढ होत असल्याने येत्या काळात हे दर कधी वाढणार हे समजणार आहे.
सोने-चांदी खरेदी करताय? किंमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे नवे दर