मागच्या दोन वर्षांपासून कोरोनाने (Corona) थैमान घातल आहे. आत्ता कुठेतरी हे वातावरण शांत झालेलं होत. पण पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली आहे. हवामानातील बदलामुळे देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याची माहिती समोर आली आहे. मागच्या ७ आठवड्यापासून कोरोना रुगणांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या मृत्यूप्रकरणी मेकअप आर्टिस्टने केला धक्कादायक खुलासा!
कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा त्याचबरोबर मृत्यूची संख्या देखील झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या शनिवारी कोरोना विषाणूच्या 1890 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. जी गेल्या 210 दिवसांमधील प्रमाणात जास्त आहे.
मोठी बातमी! मुंबईतल्या साकीनाका भागात भीषण आग; दोन दुकान जळून खाक
मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या सात दिवसांत भारतात कोरोना विषाणूची 8,781 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यामुळे देशाचं पुन्हा एकदा टेन्शन वाढलं आहे.
सरकारी जाहिरातीवरून अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “हजारो कोटी रुपयांचा खर्च…”