ओबीसी आरक्षण वाढवण्याची मागणी; प्रकाश आंबेडकरांकडून आंदोलनाचा इशारा

OBC reservation development movement; Prakash Ambedkar movement

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation) मोठी मागणी केली आहे. देशातील इतर मागासवर्गीयांना आता 52 टक्के आरक्षण मिळावे. अशी त्यांची मागणी असून यासाठी पुढील महिन्यात राज्यव्यापी आंदोलन देखील केले जाणार आहे.

भगतसिंग कोश्यारींचे धोतर फेडणाऱ्यास किंवा फाडणाऱ्यास १ लाखांचं बक्षीस; राष्ट्रवादी आक्रमक

ईडब्ल्यूएस आरक्षण (EWS Reservation) सर्वोच्च न्यायालयाने वैध्य ठरवल्यामुळे 50 टक्के आरक्षणाची घटनात्मक मर्यादा ओलांडली गेली आहे. यामुळे ओबीसी आरक्षण देखील 52 टक्के व्हावे असे प्रकाश आंबेडकर यांचे मत आहे. मागासवर्गीय लोकांचे शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण दूर करण्यासाठी हे आरक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तृतीयपंथीयांची भूमिका उभारण्यासाठी अभिनेत्याने उचलले ‘हे’ पाऊल; वाचून तुम्हालाही बसेल धक्का!

पुढील महिन्यात महाराष्ट्र राज्यात (Maharashtra State) सरपंच पदाच्या निवडणूका होत आहेत. या निवडणुका झाल्यानंतर इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणासाठी म्हणजेच ओबीसी आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीकडून राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे. सुरुवातीला हे आंदोलन महाराष्ट्रात होणार असून हळूहळू इतर राज्यात त्याचा विस्तार होणार आहे.

शेतकऱ्याचा एक लाखाचा कापूस गेला चोरीला, ‘या’ ठिकाणी घडली घटना; वाचा सविस्तर

प्रकाश आंबेडकर व शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख हे नुकत्याच एका कार्यक्रमात एकत्र होते. त्यामुळे वंचित आघाडी व शिवसेना यांच्यात युती होण्याची शक्यता आहे. या युतीने अनेक राजकीय समीकरणे बदलू शकतात.

‘हे’ जोडपे झाले ‘रातोरात मालामाल’! किचनच्या फरशीखाली सापडली जुनी नाणी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *