सध्या एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास (Odisha Health Minister Naba Das) यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
“…तर दळभद्री भाजप सरकारच्या हाती काहीच लागणार नाही”, बेडवरून भाषण करत धनंजय मुंडेंचा भाजपवर हल्लाबोल
ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर ब्रजराजनगर येथील गांधी चौकात एका कार्यक्रमावेळी अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडल्या आहेत. यांनतर त्यांना लवकरात लवकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
बिग ब्रेकिंग! मुंबईत लव्ह जिहाद विरोधात मोर्चाला सुरुवात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाबा दास यांच्या सुरक्षा रक्षकांमध्ये तैनात असणारे एएसआय गोपाळ दास यांनी गोळी झाडली असून ते सध्या फरार आहेत. नबा दास यांच्या छातीवर गोळी लागली आहे.
अमृता फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणे पडले महागात; ‘या’ भाजप नेत्यावर झाली कारवाई