आपण पाहतो की सोशल मीडियावर (Social media) अनेक मनोरंजक व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या मांजर आणि कुत्र्याचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ (Video) इतका गमतीशीर आहे की लोक पोट धरून हसत आहेत.
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कुत्रा (Dog) आणि मांजराचे (Cat) भांडण चालू आहे. या व्हिडिओमध्ये कुत्रा मांजराला भीत असल्याचे दिसून येत आहे. मांजर कुत्र्याच्या अंगावर धावून जाताना दिसत आहे. कुत्रा मात्र लपताना दिसत आहे.
सरकारला लाज वाटली पाहीजे, राजू शेट्टींची बोचरी टीका
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर नेटकरी वेगेवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे गमतीशीर व्हिडीओ कायम व्हायरल होत असतात. पण हे गमतीशीर व्हिडीओ आपल्याला बरच काही शिकून जातात.