Om Puri: ‘इंटिमेट’ सीन देताना ओम पूरीचा ताबा सुटला, आणि…

Om Puri loses control while delivering an 'intimate' scene, and…

ज्या अभिनेत्यांची बॉलीवूडमध्ये (bollywood) चर्चा असते त्या यादीत ओम पूरी यांच्या नावाचा समावेश करावा लागेल. ओम पूरी यांना खूपवेळा चांगला न दिसण्यावरून टोमणे खावे लागले आहेत. त्यांना तुझा चेहरा हा एखाद्या अभिनेत्याला (actor) शोभणारा नाही. म्हणून तू कधीच अभिनेता होऊ शकणार नाही असे देखील बोलल जात होते. परंतु ओम पूरी (Om Puri) यांचे मित्र अभिनेते नसिरुद्दीन शहा यांचा त्यांना वेळोवेळी मिळालेला आधार आणि विशेष म्हणजे ओम पुरी यांचा संघर्ष यामुळे त्यांनी स्वताच्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

‘सैराट’मधील लंगड्या आणि सल्या दिसणार ‘या’ चित्रपाटाच्या मुख्य भूमिकेत

ओम पूरी यांनी गेली चार दशकांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केले आहे. इतकंच नाही तर ते
त्यांच्या आगळ्या वेगळ्या अभिनयासाठी देखील ओळखले गेले. इतकंच नाही तर वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारताना त्यांनी त्या व्यक्तिरेखेच्या भूमिकेचं सोनं केल्याचे दिसून आले. दरम्यान एक अपवाद होता तो म्हणजे त्यांनी दिलेल्या काही इंटिमेट सीनचा. कारण त्या इंटिमेट सीनमध्ये ओम पुरी अनेकदा भरकटल्याचे दिसून आले आहे.

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांना ह्रदयविकाराचा झटका, मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

दरम्यान याविषयी ओम यांनी काही मुलाखतीमध्ये त्याविषयी खुलासा केला होता. परंतु प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी ओम पुरी यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान ओम यांनी यावेळी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील प्रेम प्रसंगांचा बिनधास्तपणे उल्लेख केला होता. यावेळी ते म्हणाले की,” आपण जे काही केलं त्याविषयी आपल्या मनात जराही किल्मिष नाही. कोणताही खेद नाही माझं आयुष्य हे ओपन बुक आहे.”

रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बिबीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे आतोनात नुकसान

याआधी 1997 मध्ये ओम पुरी आणि रेखा यांचा आस्था नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. दरम्यान या चित्रपटामध्ये त्यांनी रेखासोबत बोल्ड सीन दिला होता. या चित्रपटात त्यांनी रेखाच्या पतीची भूमिका केली होती. दरम्यान त्या इंटिमेट सीनच्या वेळी अस काही घडलं की त्यावरुन ओम पुरी यांच्याविषयी बॉलीवूडमध्ये नेहमीच चर्चा होत राहिली. ती बाब आशी की या चित्रपटाच्या बोल्ड सीन वेळी ओम पुरी आणि रेखा या दोन्ही कलाकारांना त्या इंटिमेट सीनच्या वेळी भान राहिलं नव्हतं. दरम्यान याबतची चर्चाही बराच काळ होती. त्यामुळं तो सीन संपल्यानंतर त्या दोघांना दिग्दर्शकाला अनेकदा सुचना द्याव्या लागल्या होत्या

रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *