देशात महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना वाढतच चालल्या आहेत. सतत कुठे ना कुठे महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना घडत असतात. दरम्यान आता दिल्ली येथून एक धक्कदायक घटना समोर येत आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रिंकू राजगुरूचा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ; व्हिडीओ एकदा पाहाच
यामध्ये दिल्लीच्या मंगोलपुरी येथे भर रस्त्यात एक व्यक्तीने महिलेला मारहाण करत जबरदस्ती गाडीमध्ये बसवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पोलीस देखील तपास करत आहेत.
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात येणार!
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती महिलेला मारहाण करत आहे त्याचबरोबर तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवत आहे. कारमध्ये बसवल्यानंतर देखील व्यक्ती त्या महिलेला मारहाण करताना दिसतोय.
अमृता फडणवीस यांचं शिक्षण किती झालं आहे? आईवडील काय काम करतात? जाणून घ्या याबद्दल माहिती
हा व्हिडीओ Office of Vishnu Joshi या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असून नेटकरी यावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. दिल्लीमध्ये दिवसाढवळ्या महिलांवर अत्याचार सुरू आहेत. यामुळे या घटनांमुळे महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
#SOS | Just Now at Mangolpuri Flyover towards Peeragarhi Chowk.@DelhiPolice @LtGovDelhi @dcpouter @DCWDelhi @dtptraffic pic.twitter.com/ukmVc7Tu1v
— Office of Vishnu Joshi (@thevishnujoshi) March 18, 2023
वडिलांच्या निधनानंतर मी गायी विकून एक एकर जमीन घ्यायचो; अजित पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा