आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर (Chanda Chakor) यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक अन्वेषण विभागाकडून अटक करण्यात आली होती. सोबतच त्यांचे पती दीपक कोचर देखील सीबीआयच्या अटकेत होते. आयसीआयसीआय बँकेत (ICICI Bank) केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही अटक करण्यात आली होती. आता याबाबत कोचर दाम्पत्याला जमीन मिळाला आहे. मात्र तरीदेखील आजची रात्र या दाम्पत्याला कारागारगृहातच काढावी लागणार आहे.
“…तर अशोक सराफ आज मुख्यमंत्री असते”; राज ठाकरे यांनी केला मोठा खुलासा
मुंबई सत्र न्यायालयाच्या सीबीआय कोर्टाकडून निघालेली रिलीज ऑर्डर कारागृहामध्ये वेळत पोहचली नाही त्यामुळे, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न झाल्यानं कोचर दांपत्य आज रात्री कारागारगृहातच राहणार असून मंगळवारी बाहेर येणार आहे.
“मेरी डीपी इतनी ढासू चित्रा मेरी सासू”; उर्फी जावेदचे ट्विट चर्चेत
दरम्यान, कोचर दाम्पत्याला प्रत्येकी 1 लाखांच्या रोख रक्कम भरून जमीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा (Bombay High Court) हा निकाल सीबीआयसाठी एक मोठा झटका आहे.