Success Story। शेतकऱ्याचा नादच खुळा ! अवघ्या 20 गुंठ्याच्या काकडीतून कमावले साडेतीन लाख रुपये

Open the voice of the farmer! Three and a half lakh rupees earned from just 20 bunches of cucumber

Success Story । शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, पूर, गारा यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा (Natural calamities) सामना करावा लागतो. अनेकदा त्यांना या संकटांमुळे खूप नुकसानाला सामोरे जावे लागतो. अशातच शेतीमालाला पाहिजे तसा हमीभाव (Vegetables Price) मिळत नाही. त्यामुळे अनेकजण शेती परवडत नाही असे बोलतात. परंतु जर तुम्ही बाजाराचा अभ्यास करून आणि योग्य ते मार्गदर्शन करून शेती केली तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. (Latest Marathi News)

Nitin Desai suicide । ब्रेकिंग! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी संपवलं जीवन

छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने लाडसावंगी येथील बंडू पाटील पडूळ यांनी एक एकरमध्ये 20-20 गुंठ्याचे दोन शेडनेट हाऊस उभारून त्यात काकडी (Cucumber) आणि शिमला मिरचीचे पीक घेतले आहे. त्यांना काकडी मधून साडेतीन लाख रुपये (Cucumber price hike) तर शिमला मिरचीतुन (Capsicum) अडीच लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. सध्या त्यांच्याकडे शेडनेट सोडून 17 एकर डाळिंब, मोसंबी, टरबूज यांसारख्या फळांची बाग आहे.

Stuffed Idli Recipe। सकाळच्या गडबडीत नाश्त्यासाठी ‘या’ ट्रिक्स वापरून ट्राय करा मऊ आणि लुसलुशीत स्टफ्ड इडली; जाणून घ्या संपूर्ण रेसिपी

सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी नोकरी सोडून २००५ पासून शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांना यश मिळाले नाही परंतु त्यांनी 2010 ते 2023 पर्यंत फळबागांमधून एकूण अडीच कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. या यशामुळे संपूर्ण कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Congress | “शिवसेना-राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस फुटणार”; मुख्यमंत्र्यांच्या विधानाने मोठी खळबळ

Spread the love