चिखली येथे मंळगंगा युवा प्रतिष्ठान आयोजित भव्य फुलपीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 21 डिसेंबर ते 25 डिसेंबर रोजी या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी भव्य बक्षिसांचे वितरण होणार आहे. प्रथम बक्षीस 51000, द्वितीय बक्षीस 36000, तृतीय बक्षीस २५000, चतुर्थ बक्षीस 15000 अशा प्रकारे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ डिसेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर
या स्पर्धेतील नियम व अटी –
१) स्पर्धा गाववाईज राहतील.
२) एका खेळाडूला एकाच संघात खेळता येईल.
३) सर्व सामने वन – हाफ पद्धतीने खेळविण्यात येतील.
४) खेळाडूला कुठल्याही प्रकारची दुखापत झाल्यास आयोजक जबाबदार राहणार नाही.
५) प्रत्येक संघात बाहेरील दोन खेळाडू आयकॉन म्हणून खेळवत येतील.
६) ओळखपत्र बंधनकारक राहील.
७) प्रथम नोंदणी करणाऱ्या ३२ संघास प्राधान्य राहील.
८) दिलेल्या वेळेत संघ येणे बंधनकारक राहील.
ऊस उत्पादकांसाठी खूशखबर! अखेर राज्यसरकारने एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला
संघाची नोंदणी दि.१६ डिसेंबर २०२२ पर्यंत केली जाणार आहे. संघ नोंदणीसाठी प्रवेश फी रु. ३६०० आकारलेली आहे. सर्व सामने युट्युब लाईव्ह असणार आहेत.
उदयनमहाराजांचा हल्लाबोल; म्हणाले,”… ही महाराजांची अवहेलना नाही का?”