Pandharpur Accident News । ब्रेकिंग! पंढरपूरमध्ये मृत्यूतांडव! भीषण अपघातात कारचा चक्काचूर; 4 जण जागीच ठार

Pandharpur Accident News

Pandharpur Accident News । सध्या अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. रस्ते कितीही चांगले झाले तरी अपघात हे घडतच आहेत. वेगवेगळ्या कारणाने हे दररोज अपघात घडल्याचे आपल्याला ऐकायला मिळते. काही अपघात एवढे भीषण असतात की, ऐकून अंगावर शहारे येतात सध्या देखील पंढरपूर मधून अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Accident News । लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला! कारचा भीषण अपघात; दीड वर्षाच्या चिमुकल्यासह ३ जणांचा जागीच मृत्यू

करमाळ्याजवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये कर्नाटक मधील गुलबर्गा येथील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. करमाळा नगर महामार्गावरील पांडे गावाजवळ हा अपघात झाला आहे. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

Amol Kolhe । “ते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत..”, अमोल कोल्हे यांनी कुणावर साधला निशाणा?

या अपघाताची माहिती मिळतात तेथील स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्यास सुरुवात केली. दरम्यान अपघाताच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत. काल रात्री समृद्धी महामार्गावर देखील भीषण अपघात झाला आहे. वन्य प्राणी कारला अचानक आडवा आल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

Samruddhi Mahamarg Accident । समृद्धी महामार्गावर वन्यप्राणी आडवा आल्याने भीषण अपघात! एकाच कुटुंबातील सात जण गंभीर जखमी

Spread the love