सांगलीतील (Sangli) विसापूर (Visapur) या ठिकाणी यल्लमा देवी यात्रेनिमित्त भारतातील नामवंत पैलवानांच्या उपस्थितीतीमध्ये कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पैलवान सिकंदर शेख (Sikandar Shaikh) याचा देखील सहभाग होता. दरम्यान, सिकंदराने विसापूर येथे झालेल्या ‘विसापूर केसरी’ कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
इंस्टाग्राम रिल्स बनविणे तरुणाला पडले चांगलेच महागात; थेट पोलिसांनी केली अटक
सिकंदराने पंजाबचा (Panjab) नवजीत सिंग (Navjit Sing) याला लोळवत ‘विसापूर केसरी’ कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. ५ लाख रुपयांची ही कुस्ती असून सिकंदराने अनुभवी पैलवानांना लोळवत ५ लाखांचं बक्षीस जिंकलं आहे.
सरकारी बंगल्यावर येऊन अमृता फडणवीसांसोबत नाचणारा रियाज अली नक्की आहे तरी कोण? वाचा सविस्तर
या कुस्तीसाठी महाराष्ट्रासह अनेक राज्यातून देखील बरेच पैलवान कुस्तीसाठी आल्यामुळे या मैदानाला विशेष महत्व होते. या मैदानावर जवळपास लहान मोठ्या अशा २०० कुस्त्या झाल्या आहेत.
चीनमध्ये चक्क नोटांचा पाऊस; पैसे पकडण्यासाठी लोकांची धक्काबुक्की