सोशल मीडियावर अनेक थक्क करणारे व्हिडिओ आपल्याला पहायला मिळतात. खाण्याच्या वेगवेगळ्या प्रकारांपासून ते प्राण्यांच्या विविध करामतींचा यामध्ये समावेश असतो. सध्या देखील सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे मात्र हा व्हिडीओ प्राण्यांच्या कारामतीचा नसून माणसांच्या कारामतीचा व्हिडीओ आहे.
‘हाय झुमका वाली पोरं’ गाण्यावर गौतमीने पुन्हा गाजवलं मार्केट; पाहा VIDEO
मुंबई लोकल ट्रेनमधील एका कपलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ट्र्रेनमध्ये एक तरुण आणि तरुणी एकदम (Romance video) जवळजवळ बसले आहे. यामध्ये तरुणी त्या मुलाला किस करताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ समोर बसलेल्या कोणीतरी कॅमरामध्ये कैद केला आहे.
“खतं खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारल्यावर संतापले अजित पवार; म्हणाले…
मुंबई लोकल ट्रेन में कपल के किस करने का पुराना वीडियो फिर हुआ वायरल pic.twitter.com/lyFwgEj8Ac
— Viral Baba (@user189876) March 10, 2023
तो मुलगा नको नको म्हणतोय तरी ती मुलगी त्याला सारखी किस करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तरुणी कधी गालावर किस करत आहे तर कधी ओठांवर किस करत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ Viral Baba या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकरी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सुप्रिया सुळे आक्रमक; म्हणाल्या, “हे सरकार…”