शरद पवार यांच्या दौऱ्याला लोकांनी केला विरोध, पाहा नेमकं काय म्हणाले?

People opposed Sharad Pawar's visit, see what they actually said?

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Nationalist Congress President Sharad Pawar) सतत चर्चेत असतात. ते स्वतः दौऱ्यावर जाऊन तेथील लोकांच्या समस्या देखील जाणून घेतात. यासाठी ते वेगेवेगळ्या भागात दौरे करत असतात. दरम्यान, शरद पवार आज पारनेरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, तेथील स्थानिक संघटनांनी त्यांच्या दौऱ्याला विरोध केल्याचे चित्र दिसत आहे.

तुटलेल्या विद्युत तारेत अडकून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

‘शरद पवार गो बॅक’ (‘Sharad Pawar Go Back’) अशी घोषणा देत स्थानिक संघटनांनी त्यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे. निघोज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हे कार्यक्रम पार पडणार आहेत. मात्र ‘शरद पवार गो बॅक’ अशी घोषणा देत त्यांच्या दौऱ्याला विरोध केला जातोय.

“अर्थसंकल्प म्हणजे ‘बड्या-बड्या बाता अन्…”, शेतकरी नेते रविकांत तुपकर संतापले

शरद पवार गो बँक अशा घोषणांना शेतकरी संघटना, अन्याय निर्मुलन समिती, भीम आर्मी , भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश भैरवनाथ ग्रामविकास मंडळ या सर्व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. (Farmers Association, Injustice Elimination Committee, Bhim Army)

फडणवीसांच्या पहिल्याच बजेटवर अजित पवार संतापले; म्हणाले…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *