Agriculture news | कीटकनाशकांमुळे मधमाश्यांचे अस्तित्व धोक्यात, फळबागांना बसेल फटका

Pesticides threaten the survival of bees, orchards will suffer

Agriculture news | अलीकडच्या काळात शेतीमध्ये (Agriculture) वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घेतले जात आहे. खासकरून शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर फळबागांचे (Orchard) उत्पादन घेत आहेत. या पिकांना सतत औषधांची फवारणी (Spraying drugs) करावी लागते. साहजिकच त्यामुळे खर्च जास्त होतो. जरी खर्च जास्त होत असला तरी आता फळबागांमधून लाखो रुपयांची कमाई केली जात आहे. तुम्हीही फळबागांची लागवड (Cultivation of orchards) करून चांगले पैसे कमावू शकता. (Latest Marathi News)

Mobile Hacked Sign । तुमचाही फोन हॅक झालाय? लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

परागीकरणात मधमाश्यांचा खूप फायदा होतो. परंतु सध्या या फळबागांवर मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांच्या फवारणी आणि रासायनिक खतांचा वापर केला जात आहे. यामुळे जरी उत्पादन वाढत असले तरी मधमाशांना त्याचा फटका बसत आहे. रासायनिक औषधांमुळे मधमाशांचा मृत्यू होऊ लागला आहे. यावर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे. (Existence of bees is in danger)

Sana Khan । सना खान हत्याप्रकरणाला धक्कादायक वळण, मृतदेहाच्या शोधासाठी घेतला मोठा निर्णय

वाढता स्मार्टफोनचा वापर

सध्या स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शास्त्रज्ञांच्या मतानुसार फोनच्या व्हायब्रेशनमुळे मधमाशांची संख्या कमी होते. गावापासून शहरापर्यंत सर्वत्र फोनच्या लहरी निर्माण झाल्यामुळे मधमाशांना त्याचा फटका बसत आहे. खरंतर पिकांचे परागीकरण करणारे कीटक खूप लहान असल्याने ते फळांकडे लवकर आकर्षित होत असतात.

Maize insect । ‘या’ सोप्या पद्धतीने करा मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीचे व्यवस्थापन, होईल फायदा

फळबागांवर रसायन फवारले जाते त्यामुळे मधमाशांचे आयुर्मान संपत चालले आहे. तसेच बुरशीनाशकांच्या वापरामुळे पिकांच्या फुलांचा रस हा विषारी तयार होतो, त्यामुळे मधमाश्या मरत आहेत. असे झाल्याने झाडांची परागकण क्षमता कमी होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याचा फटका येत्या काळात मानवी विकासाला होईल.

Pune Metro । पुणेकर मेट्रोच्या प्रेमात! एकाच दिवसात केला ‘इतक्या’ प्रवाशांनी प्रवास; आकडा वाचून व्हाल थक्क

Spread the love