Petrol Diesel Price । जाहीर झाले पेट्रोल आणि डिझेलचे दिलासादायक दर, पेट्रोल पंपावर जाण्यापूर्वी झटपट जाणून घ्या

Petrol Diesel Price 5 Sepetember 2023

Petrol Diesel Price । नवी दिल्ली : देशात मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol Diesel Rate) वाढल्या आहेत. सर्वसामान्यांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन इंधन (Fuel) खरेदी करावे लागत आहे. अगोदरच महागाईने होरपळलेल्या नागरिकांच्या खिशावर आर्थिक ताण येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींच्या आधारावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ठरवल्या जातात. (Latest Marathi News)

Havaman Andaj । राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार! ‘या’ परिसरात कोसळणार अतिमुसळधार पाऊस

देशातील तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलचे नवीनतम दर (Diesel Price) जाहीर करत असतात. वास्तविक डीलर कमिशन, एक्साईज ड्युटी, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतात. आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थेच आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल न झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. (Petrol Diesel Price Today)

Gautami Patil । सर्वात मोठी बातमी! नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या वडिलांचे निधन

जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

पुणे : पेट्रोल 105.85 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.37 रुपये प्रति लिटर
मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
रत्नागिरी : पेट्रोल 107.66 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.11 रुपये प्रति लिटर
कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 93.00 रुपये प्रति लिटर
गोंदिया : पेट्रोल 107.56 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.05 रुपये प्रति लिटर
नाशिक : पेट्रोल 106.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 93.19 रुपये प्रति लिटर
नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

Maratha Reservation । मराठा आंदोलनासाठी स्वत:ची जमीन विकणारे मनोज जरांगे पाटील कोण आहेत? जाणून घ्या

घरबसल्या तपासा तेलाच्या किमती

तुम्ही आता घरबसल्या तेलाच्या किमती तपासू शकतात. त्यासाठी https://iocl.com/petrol-diesel-price या वेबसाइटवर क्लिक करा किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करू शकता. त्याशिवाय तुम्ही RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस देखील करू शकता.

Agriculture News । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार कुकडीचे आवर्तन

Spread the love