Petrol Diesel Rate । मागील काही दिवसांपासून देशात महागाई वाढत (Inflation increases) चालली आहे. महागाई वाढल्याने सर्वसामान्य जनतेच्या बजेटवर त्याचा परिणाम होत आहे. त्यात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमतीदेखील वाढत चालल्या आहेत. त्यामुळे अनेक वाहनचालक इलेक्ट्रॉनिक वाहनांचा (Electronic vehicles) वापर करत आहेत. अशातच आता सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. (Latest Marathi News)
Jaggery Tea । सावधान! तुम्हीही साखरेऐवजी गुळाचा चहा पिताय का? तज्ञ काय म्हणतात जाणून घ्या
कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण (Fall in crude oil prices) झाली आहे. आज सकाळी WTI क्रूडच्या किमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. प्रति बॅरल $ 74.06 वर विक्री केली जात आहे. यासह ब्रेंट क्रूड 1.42 डॉलरने घसरण होऊन प्रति बॅरल 79.65 डॉलरवर गेले आहे. आज सकाळी देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल (Petrol Rate) आणि डिझेलचे नवीन दर (Diesel rate) जाहीर केले आहेत.
Accident | भीषण अपघात! डंपर आणि बसची जोरदार धडक, बसला लागली आग; 12 प्रवासी जिवंत जळाले
जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किमती
- पुणे
पेट्रोल 106.17 रुपये आणि डिझेल 92.68 रुपये प्रति लिटर
- नाशिक
पेट्रोल 106.51 रुपये आणि डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर
- कोल्हापूर
पेट्रोल 106.63 रुपये आणि डिझेल 93.16 रुपये प्रति लिटर
- ठाणे
पेट्रोल रुपये 105.63 आणि डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर
- नागपूर
पेट्रोल 105.89 रुपये आणि डिझेल 92.58 रुपये प्रति लिटर
- दिल्ली
पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर तर डिझेल 90.08 रुपये प्रति लिटर
- चैन्नई
पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकत्ता
पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर तर डिझेल 92.76 प्रति लिटर
Electronic Soil । ‘इलेक्ट्रॉनिक माती’ची बातच न्यारी, 15 दिवसांत पिकाची होईल दुपटीने वाढ