पीकअप आणि इनोव्हा कारचा भीषण अपघात; ३ जण जागीच ठार

Pick-up and Innova car crash; 3 people died on the spot

सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर (Nagar-Kalyan National Highway) वाटखळे या ठिकाणी पीकअप आणि इनोव्हा कारचा भीषण अपघात (Pick-up and Innova Car’s Terrible Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

धक्कादायक घटना! बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ गंभीर जखमी

सोमवारी रात्री १० च्या सुमारास वाटखळे जवळ हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा चुरा झाला आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्या दोघांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

IPL 2023: ऋतुराज गायकवाडचे तुफानी अर्धशतक, पाहा Video

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी अपघात ग्रस्त नागरिकाला मदत केली. आणि तातडीने रुग्णालयामध्ये दाखल केले. आता याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

गौतमी पाटीलनंतर रिल्स स्टार सोनाली गुरावचा अश्लील व्हिडीओ व्हायरल

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *