Plane Crash in Mizoram । मोठी बातमी! १४ प्रवाशांनी भरलेलं विमान कोसळलं, ८ जण जखमी

Plane Crash in Mizoram

Plane Crash in Mizoram । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मिझोराममध्ये मंगळवारी एक मोठी दुर्घटना घडली. लेंगपुई विमानतळावर उतरताना विमानाचा तोल गेला. त्यामुळे विमान कोसळले आणि मोठा अपघात झाला आहे. विमान लहान होते, त्यात पायलटसह 14 लोक होते.

Summah Williams । 11 वर्षाच्या मुलीला आहे भयंकर आजार, तिचे स्वतःचे अश्रूही जीवघेणे; वाचून तुम्हालाही बसेल धक्का

याबाबत माहिती देताना मिझोरम डीजीपी म्हणाले की, 14 पैकी 6 जण जखमी झाले आहेत. तर 8 सुरक्षित आहेत. जखमींना लेंगपुई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. (Myanmar Army Plane Crashes at Mizoram)

Summah Williams । 11 वर्षाच्या मुलीला आहे भयंकर आजार, तिचे स्वतःचे अश्रूही जीवघेणे; वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Summah Williams । 11 वर्षाच्या मुलीला आहे भयंकर आजार, तिचे स्वतःचे अश्रूही जीवघेणे; वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Spread the love