मुंबई : उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडिया वरती खूप ऍक्टिव्ह असते, ती तिच्या अतरंगी हेअर स्टाईल आणि कपड्यांच्या फॅशन मुळे नेहमी ट्रेनिंग मध्ये असते. ती तिच्या कपड्यांमुळे कायम सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. पण आता त्याच कपड्यांमुळे कायदेशीररित्या अडचणीत आणलं आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! ई-पीक पाहणीची अट झाली रद्द, आता थेट मिळणार शेतकऱ्यांना मदत
नुकतंच उर्फी जावडे एक गाणं (song) रिलीज झालं आहे. ‘हाय ही ये मजबूरी’ या गाण्यामध्ये तिने विचित्र कपडे घालून समाजात अश्लीलता पसरवल्यासंबंधी एका व्यक्तीने पोलीस ठाण्यामध्ये उर्फी विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या गाण्यामध्ये उर्फी जावेदने खूप बोल्ड आणि अश्लील कपडे परिधान केल्याचा आरोप एका व्यक्तीने केलाय.
‘या’ कारणामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी मालकाचाच घेतला जीव
दरम्यान, उर्फीला कायम ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आणि ती ट्रोल करणाऱ्या व्यक्तीला सडेतोड उत्तरं देखील देत असते. पण या प्रकरणावर तिने अद्याप काही भाष्य केलेलं नाही. आता याप्रकरणावर ती काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sugar Cane: शॉर्टसर्किटमुळे इंदापूर तालुक्यातील तीन एकर उस जळून खाक