Politics News । राजकारणातून मोठी बातमी! अजितदादांना धक्का? अनेक आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश

Ajit Pawar

Politics News । लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला जाहीर होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. सध्या देखील राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक मोठा दावा केला आहे. यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Ajit Pawar group । ब्रेकिंग! अजित पवार गटाने दिला उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांच्या गटातील काही नेते काँग्रेसमध्ये जातील असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता शरद पवार गटाचे युवकचे नेते मेहबुब शेख यांनी भूमिका मांडली आहे. त्याच्या ४ जूनच्या लोकसभा निकालानंतर अजित पवार गटाचे बरेच आमदार बाहेर पडणार आहेत असं ते म्हणाले आहेत.

Assembly Elections । मोठी बातमी! महाराष्ट्रात राजकारण तापले, अजित पवार गटाचा विधानसभा निवडणुकीसाठी इतक्या जागांवर दावा

4 जून नंतर अजित पवार यांची नौका बुडणार आहे. उद्या बुडणाऱ्या नौकेत आता कोणीही बसणार नाही. म्हणून सुनील तटकरे हे देखील भाजपमध्ये जाण्याची तयारी करत आहेत. असं मेहबुब शेख यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

Viral Video । मुंबई लोकलमध्ये तरुणीचा अश्लील डान्स; सोशल मीडियावर धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Spread the love