Site icon e लोकहित | Marathi News

Crime News । धक्कादायक! पुण्याजवळ बनवत होते पॉर्न व्हिडीओ, पोलिसांनी छापा टाकताच….

Crime News

Crime News । राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण (Crime) वाढले आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे हे पोलिसांसमोरचे मोठे आव्हान बनले आहे. कायदे कठोर करूनही गुन्हेगारी थांबत नाही. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातच एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. पॉर्न व्हिडीओ (Porn video) बनवत असताना पोलिसांनी छापा टाकून टोळीला अटक केली आहे. (Latest marathi news)

Sharad Pawar । ब्रेकिंग! शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 5 उमेदवारांची नावे केली जाहीर, जाणून घ्या कोण कुठून उमेदवार?

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मागील दोन दिवसांपासून लोणावळ्यामधील व्हीलावर (Villa in Lonavala) हा प्रकार सुरू होता. येथे वेगवेगळ्या राज्यांतून काही तरुण आणि तरुणी आले होते आणि ते पॉर्न व्हिडिओ तयार करत होते. यातील काही व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागले असून लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या टोळीतील 15 पैकी 13 जणांना अटक केली आहे.

Vijay Shivtare । विजय शिवतारे यांनी सांगितलं माघार घेण्यामागचं मोठं कारण; म्हणाले…

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पॉर्न व्हिडीओवर बंदी घातली आहे. तरीही तरुण-तरुणी पॉर्न व्हिडीओ शूट करत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पॉर्न व्हिडीओ शूट करण्यासाठी लागणारे कॅमेरे आणि इतर साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली आहे.

Maharashtra Politics । निवडणुकीपूर्वीच काँग्रेसच्या वाढल्या अडचणी! बड्या नेत्याने घेतला अपक्ष लढण्याचा निर्णय

Spread the love
Exit mobile version