पुण्यामध्ये प्राजक्ता माळीचा आहे ‘हा’ व्यवसाय; स्वतःच केला याबाबत मोठा खुलासा

Prajakta Mali has 'this' business in Pune; A big disclosure about this made by himself

अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ या सुप्रासिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली आहे. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. कधी ती शेअर करत असलेल्या ग्लॅमरस फोटोशूटमूळे तर कधी तिच्या हटके पोस्टमुळे चर्चेत येते.

हार्टअटॅक येण्याआधी सिग्नल भेटतो थेट डोळ्यांमध्ये, हृदय आणि डोळ्यांचे

आता एका मुलाखतीमध्ये प्राजक्ता माळीने खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. एखाद्या अभिनेत्रीला मिळालेलं यश पाहून तुला काही वाटतं का? असा प्रश्न तिला यावेळी विचारण्यात आला. आता या प्रश्नाचं हटके उत्तर देत प्राजक्ताने सर्वांची मने जिंकली आहेत.

हक्कभंगाची मागणी होताच संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले

यावर उत्तर देत प्राजक्ता म्हणाली, “मला काही वाटत नाही. मी एक क्लासिकल डान्सर आहे. त्यामुळे अभिनयक्षेत्रामध्ये काही झालं नाही तर माझ्याकडे पर्याय होता. अजून देखील माझे पुण्यामध्ये डान्स क्लासेस आहेत.”असं प्राजक्ता यावेळी म्हणली आहे. दरम्यान, प्राजक्ताचा स्वतःचं ज्वेलरी ब्रँड देखील आहे. त्याचबरोबरच ती सूत्रसंचालन देखील चांगल्या पद्धतीने करते.

Google Takeout मुळे डेटा ट्रान्सफर होणार सोप्पे; मात्र Google Takeout

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *