Prakash Ambedkar । वंचित बहुजन आघाडीने बीडमध्ये आपला उमेदवार जाहीर केला आहे. अशोक हिंगे पाटील यांना पक्षाने येथून उमेदवारी दिली आहे. आतापर्यंत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने २१ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. पहिल्या दोन यादीत अनुक्रमे 9 आणि 11 उमेदवार घोषित करण्यात आले होते, तर तिसऱ्या यादीत एक उमेदवार उभा करण्यात आला आहे.
Sharad Pawar । माढा लोकसभा मतदार संघातून शरद पवार निवडणूक लढवणार? महत्वाची माहिती समोर
दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीने यादी जाहीर करताना सांगितले की, “वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी बीड जागेवर अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर करत आहे. बीड जागेवर अशोक हिंगे पाटील यांचा सामना होणार आहे. भाजपच्या पंकजा मुंडे आणि शरद पवार यांच्या पक्षाचे नेते बजरंग सोनवणे. जे नुकतेच अजित पवार गट सोडून शरद पवार गटात सामील झाले आहेत. यामध्ये लढत होणार आहे.
Bacchu Kadu । एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! बच्चू कडू यांनी दिला काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने बीड (३९) लोकसभा निवडणुकीसाठी श्री. अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे. pic.twitter.com/5k1Rw9XvTR
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) April 7, 2024