Private Jets | जगभरातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती फिरण्यासाठी अनेकदा प्रायव्हेट जेटचा (Private Jets) वापर करतात. एका खासगी फ्लाइटच्या एअर होस्टेसने फ्लाइटमध्ये होणार्या बेछूटपणाचे रहस्य उघड करून जगाला धक्का दिला आहे. जगातील अनेक प्रसिद्ध आणि प्रभावशाली लोक या प्रकटीकरणात सामील आहेत. एका एअर होस्टेसने फ्लाइट टेक ऑफ केल्यानंतर जगातील काही श्रीमंत लोक फ्लाइटच्या आत कशाप्रकारे बेछूटपणा करतात याचा पर्दाफाश केला आहे.
Maratha Protest HC । सर्वात मोठी बातमी! न्यायालयाने स्वीकारली मराठा आंदोलनाविरोधातील याचिका
सास्किया स्वान नावाच्या रक्त एअर होस्टेसने एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकामध्ये या एअर होस्टेजने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. खाजगी जेटमध्ये वेश्याव्यवसाय कसा होतो आणि अनेक वेळा त्यांना इच्छा नसतानाही गैरकृत्यांचा भाग व्हावं लागतं याबद्दल खुलासा केला आहे. ज्यामध्ये सौदी अरेबियाचे प्रिन्स, अमेरिकन, ब्रिटिश आणि जर्मन अब्जाधीश यांच्याबद्दल सांगितलं आहे.
Lok Sabha Election 2024 । इंडिया आघाडीला सर्वात मोठा झटका! ममता बॅनर्जी स्वबळावर लढवणार निवडणूक
सस्किया स्वानने तिच्या पुस्तकाला ‘सेक्रेट ऑफ अ प्रायव्हेट फ्लाइट अटेंडंट’ (Private Jets) असं नाव दिलं आहे. यामध्ये तिन दोन दशकांच्या कारकिर्दीला शब्दात मांडलं असून अनेक गुपिते उघड केली आहेत. या पुस्तकामध्ये तिने लिहिलं आहे की, एकदा विमानात बॉसच्या केबिनमध्ये पोहचले त्यावेळी तो सेक्स करताना दिसला. बॉससाठी ही गोष्ट नवीन नव्हती कारण ते दररोज घडत होत.
Bachchu Kadu । मराठा समाजाला आरक्षण कधी मिळेल? बच्चू कडू यांनी सांगितली आरक्षणाची तारीख
त्याचबरोबर पुस्तकात असं म्हटलं आहे की, न्यूयॉर्कच्या एका प्रवासादरम्यान सास्कियाला इशारा देण्यात आला होता की जर तिने तिच्या बॉससोबत लैंगिक संबंध ठेवले नाहीत तर तिला नोकरीवरून काढण्यात येईल. कारण हा तिच्या नोकरीचा एक भाग आहे. असे अनेक धक्कादायक खुलासे या पुस्तकात करण्यात आले आहेत.