आजपासून पुण्यातील (pune) रिक्षा संघटना बाईक टॅक्सीविरोधात करणार आहेत. आरटीओ कार्यालयासमोर (RTO Office) उपोषण करणार आहेत. तसेच रिक्षा बंद असून यामध्ये बरेच रिक्षाचालक सहभाग घेणार आहेत.
५० गावकऱ्यांना जखमी केलेलं माकड अखेर जेरबंद
पुण्यातील रिक्षा बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा विचार करता पीएमपी प्रशासनाने (PMP Administration) जास्तीच्या बस रस्त्यावर उतरविण्याचा निर्णय घेतलाय. नेहमीपेक्षा जास्त बस सोडल्या जाणार आहेत.
छोटा पॅकेट बडा धमाका! मोठ्यांनाही न जमणारे भजन ‘ही’ मुलगी न चुकता म्हणून दाखवते; एकदा बघाच..
प्रवासी सेवा देणाऱ्या कंपनीच्या ॲपमधून बाईक टॅक्सीचा पर्याय काढून टाकण्यात यावा या मागणीसाठी आज आरटीओ कार्यालयासमोर उपोषण होणार आहे. आज प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामीण भागातील बस कमी करून शहरी भागामध्ये सोडण्यात येणार आहेत.
स्वप्निल जोशी- शिल्पा तुळसकरचा बेडरूममधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल! पाहा VIDEO