कर्जत तालुक्यातील तीखी ग्रामपंचायत प्रकरणी संभाजी ब्रिगेड चां तक्रारदार नामदेव दळवी यांना जाहीर पाठिंबा!

Sambhaji Briged

याबाबत सविस्तर वृत्त असे की ग्रामपंचायत तीखी येथील ग्रामसेवकांच्या भ्रष्ट कारभार विरोधात स्थानिक ग्रामपंचायत सदस्य नामदेव दळवी यांनी ग्रामविकास विभागाला केलेल्या ऑनलाइन तक्रारीनुसार जिल्हा परिषद अनगर यांनी कर्जत गटविकास अधिकारी यांना ग्रामसेवक श्री. तात्यासाहेब धोबे याचे चौकशी आदेश काढले आहेत.

Lonavala News । भुशी डॅमवर एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले; पाहा धक्कादायक व्हिडीओ

सदर चौकशी पारदर्शी आणि निःपक्ष पद्धनिने होईल अशी तक्रारदार यांच्यासह स्थानिक नागरिकांना आशा आहे. तसेच कायम शेतकरी , शेतमजूर, कष्टकरी, गावगाड्यातील सामान्य माणसाच्या न्याय हक्कसाठी लढणाऱ्या संभाजी ब्रिगेड संघटनेचे शेतकरी आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष श्री. संग्राम भैय्या देशमुख आणि कर्जत तालुका अध्यक्ष श्री नवनाथ धनवे यांनी आपण तक्रारदार यांच्या पाठीमागे ठामपणे आहोत असे सांगितले.

LPG Price Reduced । महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठी खुशखबर! गॅस सिलिंडर झाला स्वस्त

चौकशी मध्ये काही कसूर आढल्यास आणि योग्य ती कारवाई न झाल्यास आपण जिल्हा परिषद अहमदनगर येथे मोठ्या प्रमाणत संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने आंदोलन करणार आहोत असेही यावेळी त्यांनी जाहीर केले . शासन आपल्या स्तरावर मोठ्या प्रमाणात गरजू लोकांसाठी, घरकुल योजना, गाई गोठा, शेळीपालन , रेशीम उद्योग, मिरची कांडप, शिलाई मशीन, अस ऐक ना अनेक उपक्रम राबवत असते पण प्रत्येक्षात या योजना गरजू लाभार्थी पर्यंत जात नाहीत याची कुठेतरी खंत वाटते असे ही संभाजी ब्रिगेड यांच्या कडून कळाले.

Vivoचा शानदार फोन येतोय धमाकेदार कॅमेऱ्यासह, तुम्हाला मिळतील ‘हे’ अप्रतिम फीचर्स

Spread the love