
Pune Metro । पुणे : पुणेकरांना नुकतीच मेट्रोची सेवा मिळाली आहे त्यामुळे पुणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुणेकरांचा प्रवास लवकरात लवकर मेट्रोमुळे होत आहे. ट्रॅफिकचे देखील टेन्शन मिटले आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या भागांमधून देखील पुणे मेट्रो जाणार आहे त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Agriculture News | कोथिंबिरीचे भाव घसरल्याने शेतकरी संतप्त; उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर
हे चार मार्ग सुरु होणार (Pune Metro)
- वनाज ते चांदणी चौक
- रामवाडी ते वाघोली
- खडकवासला ते खराडी
- पौड फाटा ते माणिकबाग
DA Hike । केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा! ‘इतका’ वाढणार पगार, जाणून घ्या सविस्तर
दरम्यान, यामुळे पुणे शहरातील सिंहगड रस्ता हा सर्वात जास्त कोंडी असणारा महामार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर मेट्रो सुरू झाल्यामुळे अनेक लोकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. त्याचबरोबर खडकवासला ते खराडी अशी मेट्रो सुरु झाल्यामुळे सोलापूर रस्त्यावर देखील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
Sania-Shoaib Divorce । सानिया मिर्झा आणि शोएब मलिकचा घटस्फोट होणार? सोशल मीडियावर चर्चांना उधाण